Jump to content

Talk:Atul Save

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

आम्हाला 31/1/2019पासुन आता पर्यंत न्याय मिळाला नाही[edit]

आमची को-ऑपरेटिव्ह सोसायटी कल्याण येथे त्या सोसायटीचे नाव आहे गगनगिरी b.9/10/11/co of ho so यामध्ये आम्ही सोळा गाळेधारक गाळेधारकांच्याकडून चुकीच्या पद्धतीने सेवा शुल्क आकारणी करत तरी गाळेधारकांनी 2015 पूर्वी कल्याण उप निबंधक कल्याण तक्रार दाखल केले होती. त्या तक्रारीचा निकाल.31/1/2019 रोजी दिला. होता. तेव्हापासून आतापर्यंत तीन-तीन वर्षाचे कालावधी संपून दोन उपनिबंधक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून आता नवीन उपनिबंधक अधिकारी आलेले त्यांच्याकडून कार्यकारणी कमिटीला आदेश निर्देश देण्यात कार्यकारणी कमिटी आदेशांचे काही पालन करत त्यांच्यावरती कठोर कारवाई का करण्यात येत नाही. 115.96.77.179 (talk) 03:07, 5 May 2023 (UTC)[reply]

आम्हाला 31/1/2019पासुन आता पर्यंत न्याय मिळाला नाही[edit]

आमची को-ऑपरेटिव्ह सोसायटी कल्याण येथे त्या सोसायटीचे नाव आहे गगनगिरी b.9/10/11/co of ho so यामध्ये आम्ही सोळा गाळेधारक गाळेधारकांच्याकडून चुकीच्या पद्धतीने सेवा शुल्क आकारणी करत तरी गाळेधारकांनी 2015 पूर्वी कल्याण उप निबंधक कल्याण तक्रार दाखल केले होती. त्या तक्रारीचा निकाल.31/1/2019 रोजी दिला. होता. तेव्हापासून आतापर्यंत तीन-तीन वर्षाचे कालावधी संपून दोन उपनिबंधक अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून आता नवीन उपनिबंधक अधिकारी आलेले त्यांच्याकडून कार्यकारणी कमिटीला आदेश निर्देश देण्यात कार्यकारणी कमिटी आदेशांचे काही पालन करत त्यांच्यावरती कठोर कारवाई का करण्यात येत नाही. व आम्हाला न्याय कधी मिळेल. 115.96.77.179 (talk) 03:08, 5 May 2023 (UTC)[reply]

सोलापूर ला म्हाडा चां प्लॉट मंजूर झाला पण कागदपत्र व ताबा मिळत नाही[edit]

मी जगदीश कुलकर्णी मला सोलापूर म्हाडा मध्ये प्लॉट मिळाला आहे पण अनेक वेळा सोलापूर पुणे कार्यालयात हेलपाटे घालून दाखल घेत नाहीत. 103.127.167.201 (talk) 07:51, 4 February 2024 (UTC)[reply]

Mseb[edit]

जवाहर् क्वलिनि सम्भाजि नगर् येथिल् लाइट रोज् 6 वेला जातात् .प्रोब्लेम् समपव . 7558733380 103.211.61.167 (talk) 16:24, 9 April 2024 (UTC)[reply]