User:Deshmukhsv

From Wikipedia, the free encyclopedia

झेपावणार्‍या पंखांना क्षितिजं नसतात, त्यांना झेपेच्या कवेत येणारे आकाश असते.

सृजनशील साहसांना सीमा नसतात,  त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते.

अशी सृजनशील साहसे हवी आहेत, जी बीजे पेरून वाट पाहू शकतील, जी भान ठेऊन भविष्य आखतील, अन् बेभान होऊन वर्तमान घडवतील.....

-- बाबा आमटे