User talk:Upneet Singh Randhawa

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia
Indic script
Indic script
This page contains Indic text. Without rendering support you may see irregular vowel positioning and a lack of conjuncts. More...
Welcome!

Hello, Upneet Singh Randhawa, and welcome to Wikipedia! While efforts to improve Wikipedia are always welcome,in my opinion, unfortunately, your contributions are not written in an English that is good enough to be useful. You appear to be more familiar with Marathi language; did you know there is a Marathi Wikipedia? You may prefer to contribute there instead. In any case, welcome to the project, and thank you for your efforts! If you need help, please feel free to notify me on my talk page. EoRdE6(Come Talk to Me!) 20:02, 13 February 2015 (UTC)[reply]

सुस्वागतम्!

नमस्कार, Upneet Singh Randhawa, आणि विकिपीडियावर आपले स्वागत आहे.विकिपीडियात आपण करू इच्छित असलेल्या सुधारणांच्या प्रयत्नांचे स्वागत करतानाच,कळवण्यास खेद वाटतो की आपण केलेले लेखन योगदान उपयोगी होऊ शकेल अशा इंग्रजीत नाही असे माझे मत आहे.आपला मराठी भाषेशी अधिक चांगला परिचय असेल असे वाटते,आपणास माहित आहे का की मराठी भाषेत सुद्धा विकिपीडिया उपलब्ध आहे ? आपण कदाचित मराठीभाषी विकिपीडियावर लेखन योगदान करणे अधीक पसंत कराल.मराठी विकिपीडिया आपल्या कडून कोणत्या लेखन योगदानाची विशेषत्वाने विनंती करते आणि इतर अधीक माहिती करिता मराठी विकिपीडियाच्यावतीने येथे उपलब्ध केलेले पान पहा.

किंवा आपण आपले इंग्रजी लेखन स्वतःच्या सदस्य पानावर करून घेऊन ते इथे चढवण्या आधी भाषीक सुयोग्यतेच्या दृष्टीने तपासण्या करिता येथे महाराष्ट्रीय विकिपीडियन्सना अथवा इथे इंग्रजी विकिपीडियावरील भारतीय विकिपीडियनना सुद्धा सहाय्य विनंती करू शकता.आपल्या प्रयत्नांकरिता धन्यवाद ! आणि कोणत्याही स्थितीत , विकिपीडिया प्रकल्पावर आपले स्वागतच आहे, आपणास कोणत्याही सहाय्याची आवश्यकता भासल्यास कृपया माझ्या चर्चा पानावर मोकळेपणाने मांडा, अथवा आपली शंका/सहाय्य विनंती मराठी भाषेत मांडावयाची झाल्यास मराठी विकिपीडिया स्वागत आणि साहाय्य चमू आपल्या शंकांचे/सहाय्य विनंत्यांचे मराठी विकिपीडिया मदत मुख्यालयात स्वागत करते. EoRdE6(Come Talk to Me!) 20:02, 13 February 2015 (UTC)[reply]