Jump to content

User:मयुर सहेसराम येसनसुरे

From Wikipedia, the free encyclopedia

गोंदिया जिल्ह्यावर आधारीत सुंदर कविता कवितेचे नाव झाडीपट्टी लेखक नाव मयुर एस येसनसुरे

        * झाडीपट्टी *

भारत भूमी मध्यवर्ती झाडीपट्टी नाव गाजती आठ टोळ्यांची ही माती निसर्गाने भरपोटी हीच तिची ही संपत्ती

महादेश्याची पूर्वी चोटी भात उत्पन्न करते पोटी लोक इथली प्रेमळ मोठी समभावाने राहती सगळी

मातृभाषा इथली मराठी जनसमृध्दीने घेतली भरारी अशी ही आमुची माय मराठी कधी न भाषे इथे दरारी


माती इथली सुपीक मोती लाख लेकाना घेतली गोदी निसर्ग संपती इथे पण भेटी चिरचाळ्याची ती प्रसिद्ध गोटि


सात सरित्यांची ही भूमी रुद्रा ची ही देवभूमी अशी ही आमची माय भूमी

लेखक : मयुर . एस . येसनसुरे