Jump to content

User:Ganeshkhodke gk

From Wikipedia, the free encyclopedia

माझा परिचय :-

नाव :- गणेश ग.खोडके

मी सद्या 20 वर्षाचा आहे माझे 20 वर्षे मानायला च आहेत पण माझं जीवन हे कोणत्याही चित्रपटा पेक्षा कमी नाही कारण खूप चढ उतार माझ्या जीवनात आले लहान असल्या पासून मी माझ्या आई वडील यांच्या पासून दूर च राहलो आहे म्हणजे मामा च्या इथे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत मी माझ्या मामा च्या इथे राहलो ननंतर माझ्या मूळ गावी म्हणजेच मालेगाव तालुक्यातील कोळगाव इथे इयत्ता सातवी पर्यंत शिकलो मात्र मी गणित या विषयात खूप कच्चा होतो गणित फारस मला काही जमत नव्हतं सर्व जण माझी चेष्टा करत असत मला खूप कमी पणा वाटायचा मी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आणि इयत्ता सातवी नन्तर शाळा सोडली आणि गुजरात मधील मोरबी या जिल्ह्यात राहायला आलो कारण इथे माझे आई वडील काम करत असायचे ननंतर मी पण तिथे कमाला लागून वडिलांना थोडा हातभार द्यायचा निर्णय घेतला आणि दोन वर्षे काम केलं नतंर मला पुन्हा शाळा शिकण्याची ईच्छा निर्माण झाली आणि मी पुन्हा शाळा शिकायला गावी आलो पण माझे दोन वर्षे मध्ये अंतर असल्याने मला सहज पणे दाखला होत नव्हता नंतर इयत्ता आठवी मध्ये केकतुमरा इथे पुन्हा शिकायला आलो आणि खूप अभ्यास आणि मेहनत चालू होती माझी वरतूनक आणि माझा अभ्यास्याने मी सर्व शिक्षक लोकांचे मन जिकून घेतले होते आणि मग इयत्ता नवी मध्ये प्रवेश केला बस तेव्हा पासून माझ्या जीवनातील चांगले पण मानता येईल आणि वाईट पण .