Jump to content

User:Manoj2008

From Wikipedia, the free encyclopedia

आज जागतिक मराठी भाषा दिन !! लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो, मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी…. “जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय” “जय महाराष्ट्र, जय गडकोट” !! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !! “जागतिक मराठी भाषा” दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना कोटी कोटी शुभेच्छा…..