Jump to content

User:Pradip8691008964

From Wikipedia, the free encyclopedia

!!राम कृष्ण हरी!!

!!राम कृष्ण हरी!! हा वारकऱ्यांचा मंत्र आहे. त्याचा अर्थ पुढील प्रमाणे होतो. मानवी जीवन जगत असताना आपल्या जीवनात रामाचा आचार, भगवान श्रीकृष्णाचा विचार आणि हरी आपले मन झाले पाहिजे.