Jump to content

User:Ranjeet Patil

From Wikipedia, the free encyclopedia

Own Information

Hii I am Actor From Kavathe Mahankal,Sangli Name : Ranjeetsingh Arun Patil. Education:Engineer (Dip) Acting चि सुरुवातीपासूनच आवड होती . १५व्या वर्षी पहिले ऑडिशन पुणेला दिले. 1st & 2nd Round पूर्ण केला. तसाच जास्तित जास्त Experiance मिळत गेला. त्यानंतर एक व्हिडिओ अल्बम , बनला आणि . मित्रांनो आपण जे काही करायचे आहे ते मनाशी पक्के ठरवले तर ते यश आपण नक्की गाठत असतो. मी हि माझ्या मनाशी ठरवले होते कि मला हि मि या रूपेरी पडद्यावर पाहीन आणि ते माझे स्वप्न पूर्ण करत आहे आणि त्याच बरोबर कॉलेज चालू असले मुळे थोडाच वेळ हा ऑडिशन च्या तयारी साठी मिळतो. माझ्या या यशात माझ्या घरचे तसेच फिल्म इंडस्ट्रियल मधील मित्र/ मैत्रीनि यांनीहि खूप मदत केली.