User:SKM.MARATHI
प्रा. डॉ. संदीप कडू माळी सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर. जि. जळगाव. ४२५३०६ संपर्क : ९४२१५२१८८५ इ मेल : skm.marathi@gmail.com शिक्षण एम.ए., एम. फील., पीएचडी, सेट, बी.जे. (मास. कम्यू. ) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव मान्यताप्राप्त एमफिल व पीएचडी मार्गदर्शक प्रकाशित पुस्तके १. सीमावर्ती भागातील लोकगीते २. हमीद दलवाई : निवडक कथा : आकलन आणि आस्वाद ३. काव्यांकुर: आकलन आणि आस्वाद ४. लेखन कौशल्य : मुद्रित शोधन आणि सर्जनशील लेखन ५. भाषा आणि कौशल्य विकास ६. उपयोजित मराठी संशोधन प्रकल्प खान्देशातील पारपट्टी बोली : स्वरूप व संकलन अनुदान ७०,०००/-, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली. संशोधनात्मक लेखन विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात संशोधन लेखन सादर आणि प्रकाशन, २२ शोधनिबंध प्रकाशित. अनुभव आकाशवाणी पुणे केंद्र - वृत्तनिवेदक व भाषांतरकार (हंगामी) - ०३ वर्षे संशोधन सहाय्यक - कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जामनेर. जि. जळगाव. ०१ वर्ष सहाय्यक प्राध्यापक - मराठी विभाग, संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर. ११ वर्षे पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे : गंगाधर गाडगीळ उत्कृष्ट कथा प्रथम क्रमांक राज्यस्तरीय अभिनव वाचक पुरस्कार राज्यस्तरीय साहित्य वंदना काव्यलेखन पुरस्कार राज्यस्तरीय इतर अक्षरवैदर्भि, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, इत्यादी, साप्ताहिक सकाळ, शब्दांकुर, कवितारती, इ. नियतकालिकातून कथा आणि संशोधनात्मक लेखन. विविध कार्यशाळा आणि चर्चासत्रांचे यशस्वी आयोजन.