Jump to content

User:Shelarkiran001/sandbox

From Wikipedia, the free encyclopedia

किरण रवींद्र शेलार[edit]

प्रास्ताविक प्रोफाइल[edit]

किरण रवींद्र शेलार हे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार आहेत. गेली २४ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून मुंबई तरुण भारत या महाराष्ट्रातील अग्रगण्य मराठी दैनिकाचे संपादक आहेत. त्यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1980 रोजी वरळीतील बीडीडी चाळीत झाला. त्यांनी ‘मुंबई तरुण भारत’ आणि ‘साप्ताहिक विवेक’ या नामांकित प्रकाशनांसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. दोन दशकांच्या त्यांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत त्यांनी सामाजिक, पर्यावरण आणि महाराष्ट्रातील गावांच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण काम केले आहे. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (स्वयंसेवक) असलेले किरण रवींद्र शेलार संघाचे द्वितीय वर्ष शिक्षित आहेत. मराठी पत्रकारिता, पर्यावरण व वन्यजीव संवर्धन, सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान आहे. 

मुंबई तरुण भारत संपादक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत 'मुंबई तरुण भारत' आणि विविध सामाजिक संस्था आणि संस्थांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
जन्मले: बीडीडी चाळ, वरळी, मुंबई
शाळा: मराठा हायस्कूल, वरळी
शिक्षण: बी.ए. (समाजशास्त्र), M.A.C.J. (पत्रकारिता)

किरण रवींद्र शेलार यांचे शालेय शिक्षण वरळी येथील मराठा हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. भवन्स कॉलेजमधून त्यांनी समाजशास्त्रात बॅचलर ऑफ आर्ट्सचे (B.A.) शिक्षण घेतले. एम.ए.सी.जे.चे पदव्युत्तर शिक्षण त्यांनीू मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी वरळीत वृत्तपत्र स्टॉलवर वर्तमानपत्र विक्रीही केली.

पत्रकारिते सोबत किरण रवींद्र शेलार यांनी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. नवीन वन्यजीव संरक्षण कायदे, वनक्षेत्राचे सीमांकन इत्यादी क्षेत्रात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

पदवीधर मुंबईकरांसाठी किरण शेलार यांचा चतुःसूत्री अजेंडा[edit]

अ) मुंबईकरांचा रोजगार आणि कौशल्य विकास :[edit]

मुंबई हे ‘रोजगाराचे शहर’ म्हणून ओळखले जाते. कोट्यवधी लोकांना मुंबई रोजगार देते. मुंबईकरांमध्ये कौशल्याची कमी नाही आणि मुंबईत रोजगाराचीही कमी नाही. गरज आहे या दोन्हीतले अंतर मिटवण्याची. त्यासाठी-

1. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दरवर्षी रोजगार मेळावा.

2. शासनाच्या कौशल्य विकास केंद्रातून विविध कौशल्य विकास कोर्सेससाठी आग्रह

3. ‘वर्क फ्रोम होम’ करू इच्छिणार्‍या मुंबईकरांसाठी सोसायट्यांमध्ये कौशल्य चाचपणी शिबिरे व प्रशिक्षणाची व्यवस्था  

4. मातृभाषेतील शिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमांसाठी केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार काटेकोर अंमलबजावणीसाठी आग्रह

5. स्टार्टअप्स, फिनटेक व उद्यमितेसाठी केंद्राच्या विविध योजना मुंबईकरांसाठी प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न

6. रोजगाराभिमुख ‘स्टडीसर्कल्स’ची निर्मिती व ‘नॉलेज एक्सचेंज प्रोग्राम’

7. एशियाटिक सोसायटी लायब्ररी, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांसारख्या वाचनालयांना, संस्थांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न.

ब) मुंबईकरांचे आरोग्य[edit]

स्वस्थ कुटुंब, निश्चिंतपणे काम करणारा मुंबईकर, कर्ता-सवरता मुंबईकर चांगल्या मानसिक स्वास्थ्याच्या आधारे उत्तम काम करून, आपले कुटुंब सन्मानाने सांभाळू शकतो. त्यासाठी प्राथमिक स्तरावरच आजारांशी लढा देणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्यासाठी-

1. कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचे महापालिकेचे दवाखाने व रुग्णालयांच्या माध्यमातून प्राथमिक स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिका व शासनाच्या आरोग्य विभागासह जागतिक व स्थानिक कॅन्सरसंदर्भात काम करणार्‍या विश्वसनीय संस्थांची मदत घेणे.

2. मधुमेह, ताणतणाव यांसारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचे स्क्रिनिंग व समुपदेशन.

3. उत्तम आरोग्य सुविधा हा मुंबईकरांचा हक्क आहे. महापालिका व शासकिय दवाखान्यांमध्ये मिळणार्‍या सुविधा जनसामान्यांना उत्तरदायी असल्या पाहिजेत. त्यांना मिळणार्‍या सेवांबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी क्यूआर कोडची व्यवस्था.

4. आरोग्याचा संबंध मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेशीही आहे. आपल्या सफाई कर्मचार्‍यांचे व सोसायटीतील घनकचर्‍याच्या व्यवस्थापनाचे नीट नियोजन केले, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले, तर आरोग्याचा प्रश्न प्राथमिक स्तरावरच सोडवला जाऊ शकतो. लहानमोठ्या साथीच्या आजारापासून मुंबईकरांचे रक्षण केले जाऊ शकते.

क) मुंबईचे पर्यावरण[edit]

 मुंबईचे पर्यावरण हा केवळ चर्चेचा विषय नसून, पर्यावरणीय व हवामान बदलाचा मुंबईवर होणारा परिणाम रोखण्यासाठी एक ठोस कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. मुंबईचे बिघडणारे पर्यावरण हे मुंबईकरांच्या आरोग्यावर, दळणवळणावर व अर्थकारणावर गंभीर परिणाम करते. म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी-

1. घनकचरा निर्मूलन हे मुंबईच्या पर्यावरणासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. कचर्‍यामुळे उपनगरात पसरणारी दुर्गंधी, डम्पिंग ग्राऊंडला वारंवार लागणार्‍या आगी याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने निचरा करणे आवश्यक आहे, जेणेकरून मुंबईच्या जैवविविधतेवर व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखता येतील.

2. आपले समुद्र किनारे स्वच्छ असणे, हे केवळ मुंबईकरांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर मुंबईला लागून असलेल्या जलचर व सागरी जैवविविधतेसाठी देखील तितकेच महत्त्वाचे आहे. इतकी वर्षे मुंबईच्या सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया न करता ते पाणी आपण समुद्रातच सोडत आहोत. त्यामुळे आपला समुद्र काळा दिसू लागला आहे. म्हणूनच एसटीपी प्लांट्सची दर्जेदार अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

3. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे वरदान मुंबईला लाभले आहे. तिथल्या जैवविविधतेची काळजी घेणे व मुंबईच्या किनार्‍यावरील खारफुटी वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, लहानमोठ्या उद्यानांमध्ये भारतीय प्रजातीच्या वृक्षांची लागवड करून, त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे.

4. मुंबईच्या पदपथांवर असलेल्या भारतीय वृक्षांची नोंदणी करणे, त्याचे वॉर्डनिहाय रजिस्टर तयार करणे, तेथील हेरिटेज वृक्षांचे संवर्धन करणे व या वृक्षांबाबतचे ’स्टेटस अपडेट’ मुंबईकरांसाठी खुले ठेवणे. यासाठी महानगरपालितेच्या उद्यान विभाग व पर्यावरण विभागाला बाध्य करणे. तसेच होर्डिंग्जमाफियांपासून या वृक्षांचे रक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे.

5. मुंबईच्या जैवविविधतेची सखोल नोंद करून, त्यावर आधारित संशोधन-संवर्धनासाठी प्रयत्न करुन, यासंबंधी मुंबईतील विविध महाविद्यालयांशी समनव्य साधणे.  

6. 2032 नंतर सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतुकीची साधने इलेक्ट्रिक (ईव्ही) किंवा पर्यावरणपूरक इंधनावर चालणारी असावीत, यासाठीच्या धोरणनिर्मिती व अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार.

ड) मुंबईकरांना परवडणार्‍या किमतीत घरे  [edit]

मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न. परंतु, घरांच्या गगनाला भिडलेल्या किमती पाहता, बर्‍याच मुंबईकरांना आपल्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. म्हणूनच परवडणार्‍या किमतीत मिळणारी घरे सर्वसामान्य पदवीधर मुंबईकरही सन्मानजनक पद्धतीने विकत घेऊ शकतो आणि आपल्या कुटुंबासोबत मुंबईतच राहू शकतो. त्याला मुंबईबाहेर जाण्याची गरज नाही. त्यासाठी-

1. गरज आहे ती सुयोग्य धोरण निर्मितीची व परिणामकारक अंमलबजावणीची.

2. पुनर्विकासामध्ये इमारतींच्या दीर्घकालीन देखभालीसाठी लागणारा निधी विकसकाकडून सुरक्षित करणे.

3. पुनर्विकासात फ्लॅटधारकांना मिळू शकणार्‍या संभाव्य लाभांबाबत जागृती व पारदर्शकता आणणे.

4. स्वयंपुनर्विकासासारख्या पर्यायांसाठी धोरण साहाय्य व कृती आराखडे तयार करणे.

5. ‘रेरा’सारखे कायदे योग्य अंमलबजावणीच्या दृष्टीने व फ्लॅटधाराकांच्या हिताच्या दृष्टीने अपडेट करत राहणे.

करिअर[edit]

मराठी पत्रकारितेत किरण शेलार यांचा 24 वर्षांचा अनुभव आहे.  'Mumbai Tarun Bharat'  या अग्रगण्य मराठी दैनिकाचे ते सध्या संपादक आहेत. त्यांनी विवेक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड, सेवा विवेक, विवेक मल्टीव्हिजन आणि विवेक PARC फाऊंडेशनमध्येही त्यांनी विविध पदांवर जबाबदारी पार पाडली आहे.  

वैयक्तिक जीवन[edit]

इतर स्वारस्ये आणि क्रियाकलाप[edit]

वन्यजीव संरक्षण:[edit]

राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीचे सदस्य

‘जोर-जांभळी संवर्धन राखीव’ वनक्षेत्राच्या निर्मितीमध्ये अमूल्य योगदान

वेळास गावातील किनारी अधिवास पुनरूज्जीवनासाठी पुढाकार संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विविध संवर्धन आणि संशोधन प्रकल्पांमध्ये सहभाग  

‘विवेक पार्क फाऊंडेशन’अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या ‘वाईल्डलाईफ रिसर्च डिव्हिजन’चे संस्थापक

  • प्रजाती आणि निवासस्थान जागरूकता कार्यक्रम: कमी ज्ञात प्रजाती आणि स्थानिक संवर्धन प्रयत्नांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी प्रादेशिक भाषेतील व्हिडिओ मालिका तयार केली.
  • 'स्पीसीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स' पुरस्कार मालिका: वन्यजीव जागरूकता आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांना ओळखण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला.
  • माजी वन्यजीव बचाव स्वयंसेवक: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथे वन्यजीव बचाव कार्यात सक्रियपणे स्वयंसेवा केली.

सामाजिक-आर्थिक विकास:[edit]

लहानपणापासूनच किरण रवींद्र शेलार हे संस्थेचे सक्रिय स्वयंसेवक आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), द्वितीया वर्षशिक्षित ही पदवी धारण. सामाजिक कारणांसाठी त्यांची बांधिलकी पर्यावरण संरक्षण, वन्यजीव संरक्षण आणि ग्रामीण उपजीविका विकासापर्यंत विस्तारित आहे.

ग्रामीण उपजीविका विकास[edit]
  • किरण रवींद्र शेलार यांनी ग्रामीण समाजाच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.
  • मोफत बांबू हस्तकला प्रशिक्षण: पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांसाठी सेवा विवेकच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम राबवले, आर्थिक स्वातंत्र्य आणि कौशल्य विकासाला चालना दिली.
  • वन्यजीव आणि पर्यावरणीय प्रयत्न
  • प्रजाती आणि निवासस्थान जागरूकता कार्यक्रम: कमी ज्ञात प्रजाती आणि स्थानिक संवर्धन प्रयत्नांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी प्रादेशिक भाषेतील व्हिडिओ मालिका तयार केली.
  • 'स्पीसीज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स' पुरस्कार मालिका: वन्यजीव जागरूकता आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांना ओळखण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला.
  • माजी वन्यजीव रेस्क्यू स्वयंसेवक : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मुंबई येथे वन्यजीव बचाव कार्यात सक्रिय ते  स्वयंसेवक होते.
  • किरण रवींद्र शेलार हे एक लोकप्रिय वक्ते आहेत, ते विविध शैक्षणिक संस्थांमध्ये वन्यजीव जागरूकता आणि पर्यावरण संरक्षणात माध्यमांच्या भूमिकेवर व्याख्याने देतात.

Kiran Ravindra Shelar[edit]

Introductory Profile[edit]

Kiran Ravindra Shelar is the official candidate of the Mumbai Graduate Constituency of the Maharashtra Legislative Council of the Bharatiya Janta Party. He is the Editor of the Marathi daily Mumbai Tarun Bharat. Born on the 22nd of November 1980, is a senior journalist who has worked extensively in Maharashtra for reputed publications, namely, Mumbai Tarun Bharat and Saptahik Vivek. His journalistic career, spanning two decades has left several milestones from a socio-political and socio-economic development standpoint. He has been a member (Swayamsevak) of the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) since childhood and has been a key stakeholder serving national interest over a while.

Kiran Ravindra Shelar is an influential figure in Marathi journalism, environmental conservation, and social activism. Born and raised at the BDD Chawl, Worli, Mumbai, Maharashtra, he has dedicated over two decades to active journalism and environmental protection. He currently serves as the Editor of 'Mumbai Tarun Bharat' and holds several significant positions in various social organizations and institutions.

Early life and education[edit]

Born: BDD Chawl, Worli, Mumbai
School: Maratha High School, Worli
Education: B.A. (SOCIOLOGY), M.A.C.J. (Journalism)

Kiran Ravindra Shelar completed his schooling at the Maratha High School in Worli. He pursued higher education with a Bachelor of Arts (B.A.) in Sociology from Bhavan's College and a Master of Arts (M.A.) in Journalism from Mumbai University. In his early days, Kiran Ravindra Shelar worked as a Newspaper boy in worli. He has contributed significantly to Marathi Journalism for the last 24 years

Alongside journalism, Kiran Ravindra Shelar has established several milestones in the field of Wildlife and Environment Conservation across Maharashtra including Mumbai—New Wildlife reserves, legislation, forest area demarcation, etc.

Involvement in Social, Wildlife, and Political activities.

Ideology and governing principles :[edit]

Employment and Skill Development of Mumbaikar[edit]

Mumbai is a city of opportunities, employing millions of people. The key is to bridge the gap between abundant skills and available employment.

1. Organize annual job fairs in each Assembly Constituency in Mumbai.

2. Advocacy for increasing the number of Skill Development Courses through the Skill Development Ministry, Government of Maharashtra.

3. Organize skill development camps and training for Mumbaikars who wish to work from home.  

4. Promote result-oriented implementation of the Centre's schemes for start-ups, fintech, and entrepreneurship.

5. Systematic administration of examinations, results, and other important matters in the University

6. Efforts to effectively implement the Centre's various schemes for start-ups, fintech, and entrepreneurship for Mumbaikars.

7. Demand for strategic planning for investment security

8. Creation of employment-oriented 'Study Circles' and 'Knowledge Exchange Program.

9. Organization of cultural and sports festival in Mumbai

10. Seek maximum government support for institutions like the Asiatic Society Library, Mumbai Marathi Grantha Sangrahalaya, and Bombay Natural History Society.

Responsive Healthcare for Mumbai[edit]

Ensuring good physical and mental health is essential for Mumbaikars to maintain productivity and care for their families. Thus, addressing health issues at the primary level is crucial

1.Conduct primary screening of chronic diseases like cancer through municipal clinics and hospitals, in collaboration with reliable organizations and health departments.

2. Offer screening and counselling for lifestyle-related diseases like diabetes and stress.

3. Ensure better health facilities and accountability in municipal and government hospitals, with QR Codes for public service feedback.

4. Address health issues by planning and training sanitation workers and improving solid waste management, thus preventing small epidemics.

5. Necessary follow-up for pregnant women employees to get additional maternity leave as per rules and laws

Environment of Mumbai[edit]

Addressing environmental and climate change impacts is essential for Mumbaikar's health, communication, and economy.

1. Implement scientific methods for solid waste disposal to prevent impact on biodiversity and health.

2. Maintain clean beaches for the health of Mumbaikars and marine biodiversity by ensuring effective wastewater treatment.

3. Preserve the biodiversity of Sanjay Gandhi National Park and conserve mangrove forests. Cultivate Indian species of trees in small gardens.

4. Register and conserve heritage trees, and make their status updates accessible to the public through a QR Code. And protect these trees from the hoarding mafia.

5. Promote research on Mumbai's biodiversity in coordination with Colleges and Universities in Mumbai.

Sustainable and permanent redevelopment[edit]

Ensure every graduate of Mumbaikar can afford a decent home within the city.

1. Develop proper policies and implement them effectively.

2. Secure long-term maintenance funds from developers for redeveloped buildings.

3. Increase awareness and transparency about the benefits of redevelopment for flat owners.

4. Formulate policies and action plans for self-redevelopment alternatives.

5. Keep laws like RERA updated for proper implementation and protection of flat owners' interests.

Career[edit]

Kiran Ravindra Shelar has 24 years of active journalism experience in the Marathi media industry in Mumbai. He is currently the Editor of 'Mumbai Tarun Bharat', a prominent Marathi daily. He has also held directorial positions at Vivek Films Pvt Ltd, Seva Vivek, Vivek Multivision, and Vivek PARC Foundation.

Other interests & activities[edit]

Wildlife conservation :[edit]

Kiran Ravindra Shelar's notable contributions include:

  • Member of the Standing Committee, State Wildlife Board, Maharashtra: Actively involved in policy-making and conservation strategies.
  • The creation of 'Jor-Jambhali Conservation Reserve': Played a key role in establishing this forest area.
  • Coastal Habitat Restoration: Initiated restoration projects at Velas in the Ratnagiri district.
  • Sanjay Gandhi National Park Projects: Participated in various conservation and research projects.
  • Wildlife Research Division: Founded this division under the Vivek Parc Foundation to promote wildlife research.

Wildlife and Environmental Efforts

  • Species and Habitats Awareness Program: Produced a regional language video series to raise awareness about lesser-known species and local conservation efforts.
  • 'Species and Habitats Warriors' Award Series: Initiated this award to recognize individuals and NGOs contributing to wildlife awareness and conservation.
  • Former Wildlife Rescue Volunteer: Actively volunteered in wildlife rescue operations at Sanjay Gandhi National Park, Mumbai.

Socio-economic development :[edit]

From a young age, Kiran Ravindra Shelar has been an active volunteer with the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS), holding the title of Dwitiya Varsha Shikshit. His commitment to social causes extends to environmental protection, wildlife conservation, and rural livelihood development.

Rural Livelihood Development

  • Kiran Ravindra Shelar has worked extensively to uplift rural communities.
  • Free Bamboo Handicraft Training: Implemented training programs for tribal women in the
  • Palghar district through Seva Vivek, fostering economic independence and skill development.
  • Wildlife and Environmental Efforts
  • Species and Habitats Awareness Program: Produced a regional language video series to raise awareness about lesser-known species and local conservation efforts.
  • 'Species and Habitats Warriors' Award Series: Initiated this award to recognize individuals and NGOs contributing to wildlife awareness and conservation.
  • Former Wildlife Rescue Volunteer: Actively volunteered in wildlife rescue operations at Sanjay Gandhi National Park, Mumbai.
  • Community Engagement
  • Kiran Ravindra Shelar is a sought-after speaker, delivering lectures at various educational institutions on the role of media in wildlife awareness and environmental protection.