Jump to content

User:Suman lokseva

From Wikipedia, the free encyclopedia
  • सुमन लोकसेवा संस्था*

समाजामध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत व गरीब अधिकच गरीब होत चालले असुन त्यामधील दरी दिवसेंदिवस वाढतच आहे. हि दरी कमी करण्यासाठी *डॉ. ज्ञानेश्वर मुंडलिक* यांनी *'माणुसकीसाठी एक पाऊल पुढे'* या संकल्पनेतुन निस्वार्थ भावनेने *सुमन लोकसेवा संस्थेची*" सुरुवात केवळ समाजसेवेसाठी केली असुन , सुमन लोकसेवा संस्थेविषयी सांगायचे झालेतर *संस्था गेले पाच वर्ष कुठलीही देणगी न स्विकारता* सभासदांच्या सक्रिय सहभागातुन व श्रमदानातुन निस्वार्थ समाजसेवा करत आहे, त्यात प्रामुख्याने अंध अपंग विकलांग यांस पोषक आहार,सर्वसामान्य लोकांस वैद्यकीय मदत,डायबिटीजवर मोफत उपचार,विविध आरोग्य शिबिरे,मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया,मजुर,अनाथ गरीब साधुसन्यांसीस रोज मोफत नाष्टा फराळ, तसेच झुनका भाकर,शालेय मदत,खेळाडुंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन,शेतकऱ्यांसाठी आठवडी बाजारात थेट विक्रीसाठी सक्रीय सहभाग अनाथ व वृद्धांसाठी मोफत वृद्धाआश्रमाच्या निर्मितीस सुरुवात केली असुन लवकरच बांधकाम पुर्ण होत आहे (9/8/2017 पासुन नाव नोंदणी सुरु झाली आहे) तसेच ईतर अनेक प्रकारची आपतकालीन मदत संस्था करत आहे, त्याचबरोबरच समाजप्रभाेदन व इतिहास आणि संस्कृतिचे जतन संस्थेच्या माध्यमातुन करत आहोत या व अशा अनेक कार्याची दखल घेत संस्थेला अनेक राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्काराने संन्मानित करन्यात आले आहे , यामुळेच आपल्या सुमन लोकसेवा संस्थेशी शेकडो तरुन तरुनी स्वयंसेवक / समाजसेवक म्हनुन पुर्ण महाराष्ट्र भरातुन जोडत आहेत ज्यांना निस्वार्थ भावनेने समाजातील रंजल्या गांजल्या गरीब गरजु लोकांची मदत करायची आहे, आपनही

 *मानुसकी साठी एक पाऊल पुढे*  या संस्थेच्या योजनेचा भाग होऊ शकता आणि सर्वसामांन्य लोकांची  मदत करु शकता.. त्यासाठी आता इंटरनेटच्या युगात सुमन लोकसेवा संस्थेची अँप "गुगल प्ले स्टोअर" मध्ये सर्वांसाठी  फ्री उपलब्द आहे तरी "sumanlokseva" टाईप करा आणि  डाउनलोड करुन सामाजिक कार्यात आपला सहभाग जरुर नोंदवावा ही नम्र विनंती,

कळावे. आपला नम्र डाॅ. ज्ञानेश्वर मुंडलिक संस्थापक अध्यक्ष सुमन लोकसेवा संस्था "Step up for humanity" president@sumanlokseva.org www.sumanlokseva.org 8888431157 हि समाजिक संस्था गेली पाच वर्षे कोणतीही आर्थिक देणगी न स्विकारता निस्वार्थपणे समाजसेवेचे कार्य करीत आहे. जर आपण शेअर कराल तर कदाचित एखाद्या गरीब गरजु निराधारास आधार मिळेल...