Jump to content

User:Tiloadhane

From Wikipedia, the free encyclopedia

महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम, २००५ नुसार अर्जासोबत जोडावयाच्या लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापनाचा नमुना

प्रतिज्ञापन

नमुना अ (नियम ४ पहा )

मी श्री. / श्रीमती / कुमारी

श्री. यांचा / यांची मुलगा / मुलगी

/ पत्नी, वय

याद्वारे पुढीलप्रमाणे असे जाहीर करतो / करते की,

(१) मी

माझा अर्ज दाखल केलेला आहे.

वर्ष, राहणार

या पदासाठी

(२) आज रोजी मला (संख्या) इतकी हयात मुले आहेत. त्यापैकी दिनांक : २८ मार्च, २००५ नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या आहे. (असल्यास, जन्मदिनांक नमूद करावा.)

(३) हयात असलेली मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक : २८ मार्च, २००५ व तद्नंतर जन्माला आलेल्या मुलामुळे या पदासाठी मी अनर्ह ठरविण्यास पात्र होईन याची मला जाणीव आहे..

ठिकाण : दिनांक :