Jump to content

User talk:Rajiv Sadashiv Lohar

Page contents not supported in other languages.
From Wikipedia, the free encyclopedia

नाव ः- मा. श्री. राजीव सदाशिव लोहार

	(साहित्यिक / संपादक / उद्योजक / सामाजिक कार्यकर्तेेर्र्)

शिक्षण ः- (एम.ए.,बी.एड.मराठी, नॅचरोपॅथी डिप्लोमा-नाशिक,डीजे ) जन्म दिनांक ः- 09 सप्टेंबर 1975 विवाहीत, पत्नीचे नाव ः- सौ.मनिषा राजीव लोहार-संपादिका, उद्योजक मुले ः- 1) कु.पल्लवी-बी.बी.ए. 2) कु.प्राजक्ता-बी.एस.एल.,एलएलबी 3) कु.श्रीयश-अ‍ॅटोमोबाई इंजिनिअरिंग निवास पत्ता ः- श्रीसदन, एन.एच.-4, मु.पो.पेठ ता.वाळवा जि.सांगली पिन-415407 आफिस पत्ता ः- भास्कर पब्लिकेशन, एम.आय.डी.सी., शिराळा ता.शिराळा जि.सांगली पिन-415408 मोबाईल नं.- 9921035005 ऑफिस ः- 9922035005

पदे ः- प्रबंध संपादक ः साप्ताहीक भास्कर भूषण मुख्य संपादक ः साप्ताहीक जर्नालिस्ट एक्सप्रेस संस्थापक / अध्यक्ष ः- महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन (गौरवशाली 18 व्या वर्षात पदार्पण केलेली, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेली एनजीओ) संस्थापक / सचिव ः- अस्मिता महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या, पेठ संचालक ः- भास्कर पब्लिकेशन, प्रिंट, इलेक्ट्रॉनीक व सोशल मिडीया ग्रुप व (प्रिंटींग प्रेस युनिट) प्रोप्रायटर ः- विश्वकर्मा स्टिल इंडस्ट्रिज, एम.आय.डी.सी. शिराळा जि.सांगली

साहित्यिक वाटचाल ः मानकुबाचं नवस, चंद्रकला, शापित श्रीमती कादंबरी प्रकाशित. उकळकांड कादंबरी प्रकाशनाचे वाटेवर. अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विशेषांकांचे संपादन. विशेष कार्य ः पेठ गावचे ग्रामदैवत श्री.माणकेश्वर व खंडेश्वर महती दर्शविणारे श्री मल्हारी माणकेश्वर महात्म्य हा विशेषांक व व्हीडीओ-सीडी स्वखर्चातून ग्रामदैवतास अर्पण.

सामाजिक कार्य ः- बालशिक्षण उपक्रम ः- सन 2004 महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे स्थापनेपासून अध्यक्षपद अध्यक्षपद सांभाळत आहेत. या माध्यमातून पेठनाका येथे वंचीत समाजातील गोरगरीब, गरजू मुलामुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी या उद्येशाने स्वखर्चातून अंगणवाडी उपक्रम सुरू केला. बहुभाषीक कामगार, तसेच स्थानीक गरीब लोकांच्या लहान मुलांना शैक्षणिक प्रवाहात आनण्यासाठी दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर अंगणवाडी या नावे बाल शिक्षणाचे कार्य. विद्यार्थी-विद्यार्थीनींना प्रारंभी शैक्षणिक साहित्य, गणवेश व मध्यान भोजण स्वखर्चातून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. दोन अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन पुरवीले. संस्कृती जतन ः- महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जतन व्हावे यासाठी विविध पारंपारीक सन, उत्सव, त्याचे महत्व नव्या पिढीला व्हावे यासाठी विशेष प्रयत्न. होळीतील पोळी दान या उपक्रमाअंतर्गत होळी सनामध्ये पोळी होळीमध्ये न टाकता ती एकत्र, संकलीत करून गरीब, गरजू लोकांना वाटप करण्याचे काम टिम एमजेएफ दरवर्षी राबवताहेत. आरोग्य विषयक उपक्रम ः- सन 2005 पासून एचआयव्ही प्रबोधनपर व्याख्यानांचे गावोगावी आयोजन.महिलांना गावोगावी एकत्र करून एच.आय.व्ही. प्रबोधनासाठी, एड्सग्रस्त वैशाली शिंदे यांचे होय मी एचआचव्हीग्रस्त या विषयावर ठिकठिकाणी प्रबोधन पर व्याख्याने आयोजित करण्यात पुढाकार. अनेक गावामध्ये वैद्यकीय तपासणी शिबीरांचे आयोजन. वैद्यकीय मदत ः-गरीब, गरजू रूग्नांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात सातत्य. माध्यमिक व उच्च शिक्षण उपक्रम ः- विद्यार्थ्यांच्या मधिल सुप्त कलागुनांना वाव मिळावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील विविध विद्यालये व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे मोठया प्रमाणात आयोजन. यामध्ये चित्रकला, निबंध, गुणवत्ता तपासणी, कला गुण तपासणी, नृत्य, गायन, वादन, क्रीडा गुण तपासणी करून गुणवंतांना विविध पारितोषीके, आदर्श विद्यार्थी, कलारत्न पुरस्कार देवून प्रोत्साहन देण्याचे कार्य अखंड सुरू आहे. लहरीज्ञरीलर्हीीहरप3ऽसारळश्र.लेा महिला मेळावे, हळदी कुंकू उपक्रम ः- महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या माध्यमातून राज्यस्तरावरील महिला विभागाची स्थापना करून, विभागाच्या अध्यक्षा सौ.मनिषाताई लोहार यांचे मार्गदर्शखाली महिलांच्या उन्नतीसाठी विविध प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन. महिला संघटन व विविध क्षेत्रातील कतृत्व सपंन्न महिलानव्दारे समाजातील अन्य महिलांच्या उन्नतीसाठी प्रबोधन, व्याख्याने, शिबीरे, मेळावे यांचे सातत्याने आयोजन. हळदी कुंकू च्या निमित्ताने एकत्रीत महिलांच्या विविध समस्या जानून घेवून त्यांना योग्य त्या मार्गदर्शनाबरोबर त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याच बरोबर महिलांमधिल सुप्त कलागुनांना वाव मिळावा त्यांच्या कार्याला प्रेरण मिळावी यासाठी त्यांना राज्यस्तरावर सन्मानित करून महिला विकासाचे मोलाचे कार्य सुरू आहे. 6 जानेवारी पत्रकार दिन उपक्रम ः- महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या एनजीओ चे माध्यमातून दर वर्षी 6 जानेवारी पत्रकार दिनी पत्रकारिता, प्रिंट, इलेक्ट्रॉनीक, सोशल मिडीया, इतर प्रसारमाध्यमात कार्यरत असलेल्या मान्यवर व महिलांना, राज्यस्तरावरील नवरत्न दर्पण पुरस्कार सोहळा आयोजित करून आदर्श पत्रकार, संपादिका यांना नवरत्न दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्याचे कार्य गेली 17 वर्षे अखंडपणे सुरू आहे. 8 मार्च-कोल्हापूर येथे जागतिक महिला दिन उपक्रम ः- नारी शक्ती, स्त्रीयांच्या आत्मसन्माची योग्य ती दळल घेण्याच्या उद्येशाने, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या एनजीओ चे माध्यमातून दर वर्षी 8 मार्च जागतिक महिला दिनाचे निमित्ताने सामाजिक, कृषी, शिक्षण, उद्योग, व्यापार, राजकीय यासह पत्रकारिता, प्रिंट, इलेक्ट्रॉनीक, सोशल मिडीया, इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना, राज्यस्तरावरील नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करून आदर्श नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्याचे कार्य गेली 17 वर्षे अखंडपणे सुरू आहे. 29 मे-गोवा येथे राष्ट्रीय स्तरावरील भास्कर पुरस्कार उपक्रम ः- महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्राच्या कक्षा व्यापक करून, देशातील अन्य राज्यातील मान्यवरांना व महिलांना, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या एनजीओ चे माध्यमातून कला अकादमी-दिनानाथ मंगेशकर नाटयगृह, पणजी-गोवा येथे दर वर्षी मे महिण्यात राष्ट्रीय स्तरावरील दि प्राईड ऑफ इंडिया ः भास्कर अ‍ॅवॉर्ड पुरस्कार देवून त्यांचा उचीत सन्मान करण्याचे अलौकीक कार्य गेली 18 वर्षे अखंडपणे सुरू आहे. गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री यांचेसह विरोधी पक्षनेते, विविध खात्याचे मंत्री, सहकार, पत्रकारिता, उद्योग व साहित्यिक, ज्ञापपिठ पुरस्कार, पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांची या समारंभाला उपस्थिती लाभत आहे. या समारंभाची ख्याती साता समुद्रापार, आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पोहचली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलीया, कॅनडा, दुबई देशातील मराठी मान्यवरांचा व महिलांचा या निमित्ताने सन्मान करण्यात आला आहे. 15 ऑगस्ट-पुणे येथे भास्कर भूषण वर्धापण दिन उपक्रम ः- संस्थापक डॉ.राजीव लोहार यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे स्थापनेबरोबरच संस्थेचे मुखपत्र म्हणून मराठी साप्ताहिक भास्कर भूषण वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत या वृत्तपत्राचे जडण - घडणीत मोलाचे योगदान देवून वृत्तपत्राचे उभारणीस प्रेरणा दिली. 2004 साली मुख्य संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक या नात्याने भास्कर भूषण च्या केंद्र सरकारच्या टायटल मंजूरी वर सुरू झालेला प्रवास तब्बल 6 वर्षानंतर आरएनआय या महत्वाच्या नोंदणी पर्यंत आला.त्यानंतर भास्कर भूषण च्या वाटचालीस जोमाने सुरवात झाली. महाराष्ट्र राज्यासह उत्तर कर्नाटक, गोवा, केरळ, गुजरात, दिल्ली, राजस्थान, कोलकत्ता, तामिळनाडू राज्यातील आज तब्बल पाच हजाराहुन अधिक वाचक, पोस्टल वर्गणीदार लाभले आहेत. या वृत्तपत्राचे वर्धापन दिनी 15 ऑगस्ट रोजी पुणे येथे दरवर्षी स्टार आयकॉन पुरस्कार सोहळा आयोजित करून मान्यवरांचा उचित सन्मान केला जातो. 30 नोव्हेंबर-मुंबई येथे राज्यस्तरीय गौरव समारंभ उपक्रम ः- महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे स्थापनेबरोबरच संस्थेने सुरू केलेल्या राज्यस्तरावरील गौरव समारंभाचे प्रारंभी इस्लामपूर व पुणे यानंतर सलग 17 वर्षे नवी मुंबई येथे विष्णूदास भावे नाटयगृहामध्ये आयोजन करण्याची परंपरा अखंडीतपणे सुरू आहे. महाराष्ट्र भूषण, आदर्श संपादकरत्न, महाराष्ट्ररत्न सह विविध पुरस्कारासाठी समाजातील जास्तीत जास्त गुणवंत महिलांचा सन्मान या समारंभात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संगीत क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व गायीका अनुराधा पौडवाल, सामाजिक क्षेत्रातील आदर्श सिंधुताई सपकाळ, उषा मंगेशकर, आम.मंदाताई म्हात्रे, पद्मश्री पद्मजा फेनानी यांच्यासह चित्रपट, राजकीय, शिक्षण, उद्योग, कृषी विकासासह विविध क्षेत्रातील हजारो मान्यवरांचा व महिलांचा या व्यासपिठावर उचित सन्मान करण्याचे कार्य अखंडपणे सुरू आहे. ग्रामिण कलाकारांना प्रोत्साहन उपक्रम ः- महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन व्हावे, लोककलांना प्राधांन्याने चालना मिळावी, ग्रामिण कला, लोककला, नृत्य, वादन, गायन, खेळ, वैशिष्यपुर्ण कला यांना अंगीकृत करून परंपरेचे पालन करणारे ग्रामिण कलाकार यांना शोधून त्यांना, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या मोठया समारंभामध्ये योग्य ते व्यासपिठ उपलब्ध करून देणे, त्यांची कला जगासमोर आणणे, राज्यभर प्रसारीत करणे व त्या कलाकाराला कलारत्न पुरस्कार देवून त्याला प्रोत्साहन देण्याचे कार्य गेली 17 वर्षे अखंडपणे सुरू आहे. संस्थेच्या वतीने नावाजलेले अनेक कलाकार आज राज्य तसेच देशपातळीवर चमकले आहेत. वृक्षारोपन उपक्रम ः- पर्यावरण संतूलन राखण्याचे उद्योशाने एनजीओ चे वतीने दर वर्षी जून/जूलै महिन्यात सामुहीक सभासदाकरवी शास्त्रोक्त पध्दतीने वृक्षारोपन कार्यक्रम राबवीला जातो. केवळ वृक्षारोपन करून न थांबता लावलेल्या झाडांची देखभाल वेळोवेळी करण्यावर भर देवून पर्यावरण सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहण्याचे कार्य सुरू आहे. पुरग्रस्तांना मदत उपक्रम ः- पश्चिम महाराष्ट्रातील वारणा, कृष्णा नदी ला अलीकडच्या काळात येणारा मोठया प्रमाणातील पुर व यामुळे पुरग्रस्तांनावरील संकट समयी मदतीचा हात देण्याचे उद्योशाने एनजीओचे वतीने अन्नधान्य वाटच, संकटकालीन मदत साहित्याचे वाटप, एमजेएफ टीमच्या वतीने राबवीण्याचे कार्य सुरू आहे. कोरोना काळातील उपक्रम ः- जागतिक महामारी-कोव्हीड 19 च्या काळात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अडकून पडलेल्या अनेक वाहनचालक, मालक, प्रवासी यांना अन्न पुरवठा करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य केले. रूग्नांना वेळेत उपचार मिळावा यासाठी टिम एमजेएफ च्या सदस्यांनी शासकीय नियमांचे पालन करीत पोलिसांना सहकार्य केले. अ‍ॅम्ब्यूलंन्स वेळेवर उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच लॉकडाऊ न काळात अनेक गरीब कुठुंबाना संसारीक साहित्याचे वाटप करून सामाजिक कार्याचा वसा अखंडीत ठेवला. मास्क, सॅनीटायझर चे वाटप करण्यात पुढाकार. भास्कर भूषण-मराठी साप्ताहिक उपक्रम ः- सुमारे 5000 हुन अधिक वार्षिक वर्गणीदारांपर्यत पोहचनारे साप्ताहीक गेली 15 वर्षे सुरू आहे. महिलांच्या अनेक सााजिक प्रश्नांना वाचा फोडून त्यांच्या समस्या शासनदरबारी मांडण्याचे कार्य अखंड सुरू आहे. महाराष्ट्र राज्यासह गोवा, उत्तर कर्नाटक, राज्यात वृत्तपत्राचे 300 हुन अधिक वार्ताहर / प्रतिनिधी कार्यरत आहेत. भास्कर भूषण लाईव्ह-ऑनलाईन डेली न्यूज पोर्टल उपक्रम ः- एनजीओ चे मुखपत्र असलेल्या साप्ताहीक भास्कर भूषण या प्रिंट मिडीयातील वृत्तपत्राबरोबरच सोशल मिडीयामध्ये भास्कर भूषण लाईव्ह ुुु.ललपशुीश्रर्ळींश.ळप या संकेतस्थळाव्दारे एनजीओच्या सर्व उपक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर दैनदिन बातम्या प्रकाशित होत आहेत. ऑनलाईन डेली न्यूज पेपर म्हणून या वेब पोर्टलला लोकप्रियता लाभली आहे. भास्कर भूषण लाईव्ह-इलेक्ट्रॉनिक मिडीया युटयूब चॅनल ः- एनजीओ चे मुखपत्र असलेल्या साप्ताहीक भास्कर भूषण या प्रिंट मिडीयातील वृत्तपत्राबरोबरच सोशल मिडीयामध्ये भास्कर भूषण लाईव्ह ुुु.लहरीज्ञरी इर्हीीहरप ङर्ळींश- या र्र्ूेीीींलश चॅनल व्दारे दैनदिन बातम्या प्रकाशित होत आहेत. या इलेक्ट्रिक लाईव्ह न्यूज चॅनल ला लोकप्रियता लाभली आहे. भास्कर पब्लिकेशन औद्योगिक उपक्रम ः- साप्ताहिक भास्कर भूषण मुद्रण स्थळ असलेले भास्कर पब्लिकेशन ही औद्योगिक फर्म, एम.आय.डी.सी.- शिराळा ता.शिराळा जि.सांगली पिन-415408 येथे सुरू असून मुद्रण-प्रिंटींग व्यवसायाबरोबरच एनजीओचे कामकाज, प्रिंट / इलेक्ट्रिक / सोशल उपक्रमांचे सर्व कामकाजाचे मुख्यालय येथून सुरू आहे. या औद्योगिक उपक्रमात 7 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. येत्या काळात अनेक लोकांना येथून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी व्यवसाय वृध्दींगत योजना आखल्या जात आहेत. अस्मिता महिला पतसंस्था उपक्रम ः- महिलांच्या आर्थिक, जीवनावश्यक उन्नतीसाठी, त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी, त्यांना व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, उद्योग वाढीसाठी हातभार लागण्याचे उद्येशाने पेठ ता.वाळवा जि.सांगली येथे अस्मिता महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची उभारणी करून अनेक महिलांच्या यशाची अस्मिता म्हणून जनमानसात आदर्श प्रतिमा निर्माण केली आहे. या उपक्रमात 5 महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Hello, and welcome to Wikipedia. A tag has been placed on User:Rajiv Sadashiv Lohar requesting that it be speedily deleted from Wikipedia. This has been done under section U5 of the criteria for speedy deletion, because the page appears to consist of writings, information, discussions, and/or activities not closely related to Wikipedia's goals. Please note that Wikipedia is not a free web hosting service. Under the criteria for speedy deletion, such pages may be deleted at any time.

If you think this page should not be deleted for this reason, you may contest the nomination by visiting the page and clicking the button labelled "Contest this speedy deletion". This will give you the opportunity to explain why you believe the page should not be deleted. However, be aware that once a page is tagged for speedy deletion, it may be deleted without delay. Please do not remove the speedy deletion tag from the page yourself, but do not hesitate to add information in line with Wikipedia's policies and guidelines. If the page is deleted, and you wish to retrieve the deleted material for future reference or improvement, then please contact the deleting administrator, or if you have already done so, you can place a request here. – NJD-DE (talk) 10:50, 6 February 2022 (UTC)[reply]